February 20, 2025 8:49 PM
काजूला हमीभाव मिळण्यासाठी रत्नागिरीत लाक्षणिक उपोषण
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या काजु उत्पादक जिल्ह्यांमध्ये काजूला हमीभाव मिळावा या मागणीसाठी रत्नागिरी तालुक्यात एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण सुरू आहे. गोळप इथले शेतकरी आणि सामाजिक कार्यक...