December 28, 2024 4:09 PM
भारतीय टपाल विभागाला नफ्यात आणण्यासाठी उपाययोजना
केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची काल नवी दिल्लीत भेट घेतली. भारतीय टपाल विभागाला नफ्यात आणण्यासाठी काही उपाययोजना सादर करत त्यासाठ...