March 28, 2025 1:38 PM
एम्स रुग्णालयांमधील आरोग्यसेवेत तडजोड होणार नाही -आरोग्य मंत्री
एम्स रुग्णालयांमधे रुग्णांची कितीही गर्दी झाली तरी आरोग्यसेवेच्या दर्जाबाबत तडजोड होणार नाही अस केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी आज लोकसभेत सांगितलं. आयुष्मान भारत योजनेअंतर्ग...