November 28, 2024 1:40 PM
झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेन चौथ्यांदा घेणार शपथ
झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते, हेमंत सोरेन आज झारखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. राज्यपाल संतोष कुमार गंगवार, आज संध्याकाळी रांची इथे होणाऱ्या ...