November 4, 2024 1:13 PM
झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी प्रधानमंत्र्यांच्या आज दोन प्रचारसभा
झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांसाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दोन प्रचारसभा घेत आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाचं सर...