December 4, 2024 8:14 PM
झारखंड सरकारच्या विस्तारित मंत्रीमंडळाच्या सदस्यांचा उद्या शपथविधी
झारखंडमधे हेमंत सोरेन सरकारच्या विस्तारित मंत्रीमंडळाच्या सदस्यांचा शपथविधी उद्या दुपारी रांची इथं होणार आहे. यावेळी ११ जणांना राज्यपाल संतोषकुमार गंगवार पद आणि गोपनियतेची शपथ देतील. त...