March 24, 2025 8:08 PM
झारखंडमध्ये मेंदूला झालेल्या मलेरियामुळं ५ मुलं दगावली
मेंदूला झालेल्या मलेरियामुळं गेल्या १० दिवसात झारखंडमधल्या साहिबगंज जिल्ह्यातल्या अधिसूचित आद्य जमातीची ५ मुलं दगावली असल्याचं वृत्त आहे. आणखी सुमारे २० मुलं या विकारानं ग्रस्त असल्या...