April 19, 2025 3:09 PM
JEE Main Result: १०० पर्सेंटाईल मिळवणाऱ्यांमधे महाराष्ट्रातले ३ विद्यार्थी
एनटीए, अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं आज सकाळी ‘जेईई मेन-२०२५’ प्रवेश परीक्षेच्या सत्र-२ चे निकाल जाहीर केले. यंदा, एकूण २४ विद्यार्थ्यांनी जेईई मेन २०२५ पेपर एक मध्ये १०० पर्सेन्टाइल मि...