January 18, 2025 8:43 PM
जेईईच्या पहिल्या सत्राच्या परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर
राष्ट्रीय चाचणी संस्थेने जेईईच्या पहिल्या सत्राच्या परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केलं आहे. बी. ई. आणि बी. टेक या अभ्यासक्रमांसाठी होणारी परीक्षा २२, २३ आणि २४ जानेवारी रोजी घेतली जाणार आहे. ...