January 4, 2025 7:41 PM
धुळे जिल्ह्यातली वीज वितरण व्यवस्था सुरळीत करण्याचे जयकुमार रावत यांचे निर्देश
धुळे जिल्ह्यातली वीज वितरण व्यवस्था सुरळीत करावी अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा पणन आणि राजशिष्टाचारमंत्री जयकुमार रावत यांनी दिला आहे. रावत यांनी आज धुळे जिल्ह...