January 4, 2025 8:59 PM
पोलंडचे राजदूत म्हणून भारतीय अधिकारी जयंत खोब्रागडे यांची नियुक्ती
पोलंडचे राजदूत म्हणून भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी जयंत एन. खोब्रागडे यांची नियुक्ती झाली आहे. परराष्ट्र मंत्रालयानं शनिवारी ही घोषणा केली. खोब्रागडे हे १९९५ च्या बॅचचे अधिकारी असून ...