December 2, 2024 6:37 PM
कौशल्याधारित उद्योगांसाठी देशभरात २०२ उत्कृष्टता केंद्र सुरु
कौशल्याधारित उद्योगांसाठी देशभरात २०२ उत्कृष्टता केंद्र सुरु करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कौशल्यविकास आणि उद्योजकता मंत्री जयंत चौधरी यांनी दिली आहे. लोकसभेत आज ते एका पुरवणी प्रश्न...