March 19, 2025 8:12 PM
जवाहरलाल नेहरु बंदरापासून चौकपर्यंतच्या ६ पदरी ग्रीन फील्ड महामार्ग प्रकल्पाला मान्यता
जवाहरलाल नेहरु बंदरापासून चौकपर्यंत ६ पदरी ग्रीन फील्ड महामार्ग बांधणी प्रकल्पाला आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली. या बैठकीनंतर, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांन...