January 11, 2025 3:01 PM
चित्रपटसृष्टीत लेखकांना योग्य तो मान आणि कामाचं दाम मिळणं गरजेचं- जावेद अख्तर
चित्रपटसृष्टीत लेखकांना योग्य तो मान आणि त्यांच्या कामाचं दाम मिळणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन प्रसिद्ध पटकथा लेखक आणि गीतकार पद्मभूषण जावेद अख्तर यांनी केलं आहे. २१व्या थर्ड आय आशियाई चि...