September 6, 2024 12:46 PM
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची जपानच्या विविध खात्यांचे मंत्री आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव सध्या जपानच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी जपानच्या विविध खात्यांचे मंत्री आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. भारत आणि जपानमधली धोरणात्मक भागीदारी, ड...