February 15, 2025 8:10 PM
टेनिसपटू जेन्निक सिन्नरवर उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणी तीन महिन्यांची बंदी
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला टेनिसपटू जेन्निक सिन्नर उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी आढळल्यानं, त्याच्यावर तीन महिन्यांची बंदी आली आहे. ९ फेब्रुवारी ते ४ मे या कालावधीसाठी ही बंद...