January 8, 2025 3:34 PM
वीणा उपाध्याय यांना ३१वा ‘जानकीदेवी बजाज पुरस्कार’ प्रदान
श्रीजनी फाउंडेशनच्या संस्थापिका वीणा उपाध्याय यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ३१वा 'जानकीदेवी बजाज पुरस्कार' प्रदान केला. आयएमसी चेंबरच्या महिला विभागातर्फे हा पुरस्कार दिला जातो...