March 23, 2025 11:06 AM
जम्मू-काश्मीरमध्ये तावी फिल्ममोत्सवाचं आयोजन
जम्मू-काश्मीरमध्ये, नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या हस्ते आज जम्मूच्या अभिनव थिएटरमध्ये तावी फिल्ममोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. चित्रपट निर्माते, कलाकार आणि सर्जनशील व्यावसायिकांच्या ...