March 28, 2025 9:50 AM
जम्मू आणि काश्मिरमध्ये चकमकीत 3 दहशतवादी ठार; 3 जवानांना वीरमरण
जम्मू आणि काश्मिरमध्ये कथुआ जिल्ह्यात सुफियाच्या जंगलात काल झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आणि तीन जवानांना वीरमरण आलं. तर एका पोलिस उपअधीक्षकांसह चार सुरक्षा कर्मचारी आणि पॅरा क...