December 3, 2024 8:32 PM
जम्मू आणि काश्मीरमध्ये चकमकीत कुख्यात दहशतवादी ठार
जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर इथल्या दाचिगाम जंगलात झालेल्या चकमकीत जुनैद अहमद भट हा कुख्यात दहशतवादी ठार झाला. दाचिगाम भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर काल मध्यरात्री...