July 8, 2024 10:46 AM
अमली पदार्थांचा वापर करुन दहशतवादाला बळ देणाऱ्या फरार आरोपीला एनआयएकडून अटक
जम्मू आणि काश्मीरमधील अमली पदार्थांच्या वापर करुन दहशतवादी कारवाया करणाऱ्या गटातील प्रमुख फरार आरोपीला राष्ट्रीय तपास संस्था अर्थात NIA नं काल अटक केली. सय्यद सलीम जहांगीर अंद्राबी उर्फ सल...