January 16, 2025 8:40 PM
जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या १५ संशयास्पद मृत्यूंची सरकार चौकशी करणार
जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातल्या बंधल गावात गेल्या महिन्यात झालेल्या १५ संशयास्पद मृत्यूंची सरकार चौकशी करणार आहे. यासाठी ११ जणांची विशेष तपास समिती नेमण्यात आली आहे. राजौरीच्या ...