January 1, 2025 10:04 AM
जल जीवन मिशन योजनेची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालही पुढील शंभर दिवसांत करायच्या कामांच्या अनुषंगानं विविध विभागांची आढावा बैठक घेतली. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या कामांचा आढावा घेताना जल जी...