December 21, 2024 6:38 PM
पुढल्या वर्षी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा स्पर्धांचं यजमान पद भारताकडे
आयएसएसएफ अर्थात आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघानं भारताला पुढल्या वर्षीच्या जुनिअर वर्ल्ड कप स्पर्धा आयोजित करण्याचे अधिकार बहाल केले आहेत. या स्पर्धांमध्ये रायफल, पिस्तूल तसंच श...