April 21, 2025 1:46 PM
SpaDeX Mission: अंतराळ डॉकिंग अभियानाअंतर्गत उपग्रहांची दुसरी जोडणी यशस्वी
इसरो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या स्पेडेक्स या अंतराळ डॉकिंग अभियानाअंतर्गत आज उपग्रहांची दुसरी जोडणी यशस्वीरीत्या करण्यात आली. गेल्या ३० डिसेम्बरला पी एस एल वी - सी सिक्सटी मो...