February 15, 2025 8:24 PM
हमासकडून आज गाझा मधून तीन इस्रायली नागरिकांची सुटका
हमास आणि इस्रायल यांच्यातल्या शस्त्रसंधी कराराअंतर्गत हमासनं आज गाझा मधून तीन इस्रायली नागरिकांची सुटका केली. हमासनं ७ ऑक्टोबर २०२४ ला केलेल्या हल्ल्यात किब्बुत्झ इथून या तिघांना ताब्य...