March 23, 2025 11:20 AM
इस्राइलच्या हवाई हल्ल्यात हमासचे राजकीय नेते सलाह अल-बर्दावील ठार
गाझामध्ये, खान युनिस इथे इस्रायली हवाई हल्ल्यात हमासचे राजकीय नेते सलाह अल-बर्दावील ठार झाले. हमास आणि पॅलेस्टिनी माध्यमांच्या वृत्तानुसार, दक्षिण गाझा पट्टीतील बर्दावील इथे हा हल्ला झाल...