February 9, 2025 8:01 PM
युध्दविरामासाठी गाझाच्या मुख्य भागातून इस्त्रायली फोजांची माघार सुरु
हमास आणि इस्रायलमधल्या युध्दविरामाचा भाग म्हणून गाझाच्या मुख्य भागातून इस्त्रायली फौजेच्या तुकड्या आजपासून परतायला लागल्या आहेत. इस्रायली अधिकाऱ्यांनी ही माहिती देताना या युध्दविराम...