डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

October 1, 2024 11:09 AM

पश्चिम आशियातील घडामोडींसंदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची इस्राईलच्या प्रधानमंत्र्यांशी चर्चा

पश्चिम आशियातील अलीकडच्या काळातील घडामोडींविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इस्राईलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यान्याहू यांच्याशी काल चर्चा केली. दहशतवादाला जगात कुठेही थारा नस...

September 28, 2024 2:33 PM

लेबननची राजधानी बैरुतमधील अनेक नागरी वसाहतींवर हवाई हल्ले

इस्रायलच्या फौजांनी काल लेबननची राजधानी बैरुतमधील अनेक नागरी वसाहतींवर हवाई हल्ले केले. इराणचा पाठिंबा असलेल्या हिजबोल्हा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हसन नसरल्लाह यांच्यासाठी हे हल्ले ...

September 26, 2024 8:44 PM

इस्रायलने लेबननमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात ६०० पेक्षा जास्त जण ठार

इस्रायलने लेबननमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात सहाशे पेक्षा जास्त जण ठार झाले आहेत. हिजबुल्लाहने इस्रालवर क्षेपणास्त्राचा मारा करत या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं आहे. अमेरिका, फ्रान्स आणि म...

September 23, 2024 8:24 PM

लेबननमध्ये आज सकाळपासून इस्रायलनं केलेल्या हल्ल्यांमध्ये किमान १८२ जण ठार

लेबननमध्ये आज सकाळपासून इस्रायलनं केलेल्या हल्ल्यांमध्ये किमान १८२ जण ठार झाले असून ७२७ जण जखमी झाले आहेत. यात बालकं, महिला, आणि आरोग्यसेवकांचा समावेश असल्याचं लेबननच्या आरोग्यमंत्र्यां...

August 20, 2024 11:12 AM

इस्रायलची ओलिस ठेवलेल्यांच्या सुटकेच्या अमेरिकेच्या प्रस्तावाला मान्यता

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांच्याशी जेरुसलेम इथं तीन तास चर्चा केल्यानंतर इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामीन नेतान्याहू यांनी हमासनं ओलिस ठेवलेल्या इस्रायलींच्या सुटकेब...

August 4, 2024 2:02 PM

इस्राइल आणि हिजबुल्लाह यांच्यात युद्ध परिस्थिती निर्माण झाल्यास खबरदारी म्हणून अमेरिका आणि इंग्लडनं लेबनाॅन मधल्या आपल्या नागरिकांना तिथून तातडीनं बाहेर पडण्याची सूचना

इस्राइल आणि हिजबुल्लाह यांच्यातल्या तीव्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर युद्ध परिस्थिती निर्माण झाल्यास खबरदारी म्हणून अमेरिका आणि इंग्लडनं लेबनाॅन मधल्या आपल्या नागरिकांना तिथून तातडी...

August 3, 2024 10:22 AM

आवश्यकता नसल्यास स्राइलचा प्रवास टाळा

इस्राएल मधील भारतीय दुतावासाने भारतीय नागरिकांसाठी सतर्कता सूचना जारी केली आहे. इस्राइलमध्ये आवश्यकता नसल्यास प्रवास टाळावा असं या सुचनेत म्हटलं आहे. इस्राइलने हिजबूल गटाचा सर्वोच्च कम...

July 20, 2024 3:58 PM

वेस्ट बँक आणि पूर्व जेरुसलेममधली इस्राएलची उपस्थिती बेकायदेशीर – संयुक्त राष्ट्राचे आंतरराष्ट्रीय न्यायालय

वेस्ट बँक आणि पूर्व जेरुसलेममधली इस्राएलची उपस्थिती बेकायदेशीर असल्याचं संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. गाझा आणि वेस्टबँकमधला भूप्रदेश हस्तगत करण्याच...

July 5, 2024 2:49 PM

इस्रायलने वेस्ट बँकमध्ये ताबा मिळवलेल्या भागात छावण्या बांधायला मंजूरी

इस्रायलने वेस्ट बँकमध्ये ताबा मिळवलेल्या भागात निर्वासितांसाठी ५ हजार २९५ छावण्या बांधायला इस्रायलच्या उच्चस्तरीय नागरी व्यवस्थापन नियोजन मंडळाने मंजूरी दिली आहे. वेस्ट बँकमधली बारा प...