April 2, 2025 1:33 PM
इस्रायल गाझामधला मोठा भाग ताब्यात घेणार – इस्रायल कात्झ
इस्रायली सैन्य गाझामधल्या लष्करी कारवाईचा विस्तार करून या प्रदेशाचा मोठा भाग ताब्यात घेईल असं इस्रायलचे संरक्षण सचिव इस्रायल कात्झ यांनी म्हटलं आहे. या भागातल्या दहशतवाद्यांचा आणि त्या...