November 29, 2024 1:31 PM
इस्रायलचा दक्षिण लेबनॉनमधल्या हिजबुल्लाहच्या क्षेपणास्त्र तळावर हल्ला
इस्रायलच्या हवाई दलाने काल दक्षिण लेबनॉनमधल्या हिजबुल्लाहच्या क्षेपणास्त्र तळावर हल्ला केला. हिजबुल्लाहबरोबरच्या बुधवारी लागू झालेल्या युद्धविरामाचे हे उल्लंघन आहे, असं लेबनॉनने म्हट...