February 17, 2025 8:33 PM
इस्रायली लष्कराच्या हल्ल्यात हमासच्या मोहिम विभागाचा प्रमुख मोहम्मद शाहीन ठार
इस्रायलच्या लष्करानं आज दक्षिण लेबनॉनमध्ये केलेल्या ड्रोन हल्ल्यात हमासचा लष्कराच्या मोहिम विभागाचा प्रमुख मोहम्मद शाहीन ठार झाल्याचा दावा केला आहे. शाहीनने लेबनॉनच्या हद्दीतून दहशतव...