February 10, 2025 9:49 AM
नेटझरीम कॉरीडोरमधून इस्त्रायलच्या संरक्षण दलाची माघार
गाझापट्टीतील नेटझरीम कॉरीडोरमधून इस्त्रायली संरक्षण दलानं माघार घेतली आहे. इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युध्दबंदीच्या पार्श्वभूमी ही दलं मागे फिरली आहेत. दरम्यान या भागात सामान्य नागर...