डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

February 9, 2025 8:01 PM

गाझाप्रश्नी इस्लामिक सहकार्य संघटनेनं तातडीच्या बैठकीची इराणची मागणी 

गाझाप्रश्नी इस्लामिक सहकार्य संघटनेनं तातडीची बैठक बोलवावी, अशी मागणी  इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अर्गाची यांनी केली आहे. इजिप्तचे परराष्ट्रमंत्री बद्र अब्देलत्ती यांच्याशी त्यांन...

January 18, 2025 8:41 PM

इराणमधे झालेल्या गोळीबारात दोन न्यायाधीशांचा मृत्यू

इराणमधल्या तेहरान इथं सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत झालेल्या गोळीबारात २ न्यायाधीशांचा जागीच मृत्यू झाला तर १ न्यायाधीश जखमी झाले. हल्लेखोरानं या तिघांच्या दिशेनं गोळीबार केला होता.  य...

September 22, 2024 8:12 PM

इराणमध्ये कोळशाच्या खाणीत झालेल्या स्फोटात ५१ जणांचा मृत्यू

इराणच्या पूर्व भागात असलेल्या दक्षिण खोरासन प्रांतात एका कोळशाच्या खाणीत मिथेन गॅसची गळती होऊन झालेल्या स्फोटात किमान ५१ जणांचा मृत्यू झाला. ही घटना स्थानिक वेळेनुसार रात्री नऊ वाजता घडल...

August 13, 2024 9:44 AM

इराणचे उपाध्यक्ष मोहंमद जावेद झरीफ यांचा नियुक्तीनंतर अकराच दिवसांनी पदाचा राजीनामा

इराणचे उपाध्यक्ष मोहंमद जावेद झरीफ यांनी नियुक्तीनंतर अकराच दिवसांनी पदाचा राजीनामा दिला आहे. समाजमाध्यमांवर झऱीफ यांनी निर्णय जाहीर केला आहे. नवीन मंत्रिमंडळाच्या निवडीसाठीच्या समिती...

July 6, 2024 1:17 PM

इराणच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत माजी आरोग्य मंत्री मसूद पेजस्कियान विजयी

इराणच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत माजी आरोग्य मंत्री मसूद पेजस्कियान हे विजयी झाले आहेत. मतदानाच्या काल झालेल्या दुसऱ्या टप्प्यात त्यांना तीन कोटी मतांपैकी एक कोटी साठ लाख मतं पडली. ...