April 1, 2025 9:05 AM
मुंबई इंडियन्स संघाचा कोलकाता नाइट रायडर्सवर दणदणीत विजय
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघानं कोलकाता नाइट रायडर्सवर 8 गडी आणि 43 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला. त्यापूर्वी मुंबई इंडियन...