March 8, 2025 9:02 PM
जागतिक महिला दिनी आज राज्यात विविध कार्यक्रम
जागतिक महिला दिनी आज राज्यात विविध कार्यक्रम झाले. पुणे पोलीस दलातील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वानवडी भागात दुचाकी फेरी काढली. या फेरीत २३२ महिला अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाल्य...