March 8, 2025 3:27 PM
२१ महिला पोलीस अंमलदारांना धुळ्यात कॉप ऑफ द मंथ पुरस्कार
जागतिक महिला दिन राज्यात उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्त धुळे जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणार्या २१ महिला पोलीस अंमलदारांना कॉप ऑफ द मंथ पुरस्कारानं गौरवण्यात आलं. परभणी जिल्ह्यात दैठणा ...