March 16, 2025 8:24 PM
मास्टर्स लीग स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत – वेस्टइंडीज यांची लढत सुरु
मास्टर्स लीग स्पर्धेचा अंतिम सामना आज मध्य प्रदेशात रायपूर इथं सुरु आहे. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली भारतीय मास्टर्स संघ आणि ब्रायन लाराच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडीज मास्टर्स संघ या...