April 9, 2025 8:59 PM
मुंबईत पहिल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सव चित्रपताकाचं आयोजन
पहिल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव चित्रपताकाचं आयोजन येत्या २१ ते २४ एप्रिल दरम्यान मुंबईत प्रभादेवी इथे केलं जाणार आहे. या महोत्सवाच्या बोधचिन्हाचं अनावरण काल राज्या...