October 5, 2024 1:05 PM
दहशतवाद विरोधी आंतरराष्ट्रीय करार तत्काळ स्वीकार करावा यासाठी भारताचं आवाहन
दहशतवाद विरोधी आंतरराष्ट्रीय करार तत्काळ स्वीकार करावा यासाठी भारतानं आवाहन केलं आहे. भारतानं पहिल्यांदा तीस वर्षीपुर्वी हा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रसंघाच्या कायदा समितीला ...