December 5, 2024 10:08 AM
पुणे महापालिका प्रशासनाकडून इंटीलिजंट वर्क्स मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर सुरू
अधिकाधिक पारदर्शकता आणून गतीनं कामं मार्गी लावण्यासाठी पुणे महापालिका प्रशासनानं इंटीलिजंट वर्क्स मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर सुरू केला आहे. यामुळं एकाच ठिकाणी विविध विभागांची कामं करतान...