February 15, 2025 6:16 PM
INSV Tarini : भारतीय नौदल कमांडर दिलना आणि रूपा ए यांची ऐतिहासिक कामगिरी
सागर परिक्रमा २ मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात आय एन एस व्ही तारिणी नौकेमधून केप हॉर्न ओलांडत भारतीय नौदलाचे लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि लेफ्टनंट कमांडर रूपा ए यांनी ऐतिहासिक कामगिरी केली ...