December 9, 2024 8:17 PM
रशियात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत आयएनएस तुशील भारतीय नौदलात दाखल
बहुउद्देशीय क्षेपणास्त्रवाहू जहाज आय एन एस तुशील चा संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत आज भारतीय नौदलात समावेश करण्यात आला. रशियाच्या यंतार बंदरात झालेल्या या समारंभात भारतीय ...