January 1, 2025 7:07 PM
INS शिवाजी नौदलाच्या तांत्रिक प्रशिक्षण केंद्रात ३५ अधिकाऱ्यांचं सागरी अभियांत्रिकी प्राविण्य अभ्यासक्रम पूर्ण
आयएनएस शिवाजी या नौदलाच्या तांत्रिक प्रशिक्षण केंद्रात ३५ अधिकाऱ्यांनी सागरी अभियांत्रिकी प्राविण्य अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला. यामध्ये भारतीय नौदलातल्या २१, भारतीय तटरक्षक द...