March 1, 2025 6:55 PM
मजबूत विकासासाठी देशाला आधुनिक तंत्रज्ञानाची गरज – मंत्री नितीन गडकरी
मजबूत विकासासाठी देशाला आधुनिक तंत्रज्ञानाची गरज असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत आयोजित इनोव्हर्स परिषदेत बोलत होते. भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढ...