September 12, 2024 10:22 AM
नागालँडच्या तीन जिल्ह्यांमध्ये अंतर्गत निवास परवाना लागू करायला राज्य सरकारची मंजुरी
नागालँडमध्ये तीन जिल्ह्यांमध्ये अंतर्गत निवास परवाना म्हणजे आयएलपी लागू करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. चुमोकेडिमा, निउलँड आणि दिमापूर या जिल्ह्यांमध्ये आयएलपी लागू करण्यात येणा...