September 17, 2024 4:26 PM
गेल्या महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याच्या दरात १ पूर्णांक ३१ शतांश टक्के घट
गेल्या महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याच्या दरात एक पूर्णांक ३१ शतांश टक्के घट झाली आहे. इंधनाच्या दरात घट झाल्यामुळे तसंच अन्नपदार्थांची दरवाढ मंदावल्यामुळे ही घट ...