October 7, 2024 9:43 AM
बांग्लादेशविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट सामन्यात भारताचा विजय
भारत बांग्लादेश यांच्यातला वीस षटकांचा पहिला क्रिकेट सामना भारतानं 7 गडी राखून जिंकला. विजयासाठी आवश्यक 128 धावा भारतीय संघानं 12 षटकांतच केल्या. संजू सॅम्सन आणि सूर्यकुमार यादव यांनी प्रत्य...