January 23, 2025 8:46 PM
इंडोनेशिया मास्टर्स सुपर फाईव्ह हंड्रेड बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची खराब कामगिरी
जकार्ता इथं सुरू असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स सुपर फाईव्ह हंड्रेड बॅडमिंटन स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंची कामगिरी खराब झाली. मिश्र दुहेरीत भारताच्या तनिषा क्रॅस्टो आणि ध्रुव कपिला यांचा ...