January 15, 2025 8:09 PM
देशाची व्यापारी तूट गेल्या डिसेंबरमधे २१ अब्ज ९४ कोटी डॉलर्सपर्यंत
देशाची व्यापारी तूट गेल्या डिसेंबरमधे २१ अब्ज ९४ कोटी डॉलर्सपर्यंत पोहोचली. गेल्या नोव्हेंबरच्या तुलनेत ती सुमारे १० अब्ज ९०कोटी डॉलर्सने कमी झाली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रा...